हिंदु द्वेषांच्या मणात हि पोस्ट का सल

मातंग समाज

🌍🚩पुरातन मातंग🚩🌍

मातंग समाजात त्रूषीमुणी, योगी पुरूष, थोर तपस्वी , महान विचारवंत, साहित्यीक तसेच शुर वीरांचा होता. जप तप, साधणा आराधणा तसेच अनेक विद्या त्याला पारंगत होत्या म्हणुन त्यांना विध्याधरही म्हणून ओळखले जायचे. मुळचा शुरवीर असलेला मातंग आज दारिद्र्य का भोगतोय. तो शुद्र , अछुत , अस्पृश्य होता का. याचा विचार करण्याची आज गरज आहे.

इतिहास समजला तरच इतिहास घडेल. भुतकाळ वाचलातरच भविष्य ठरेल.

मातंग समाजाचे फक्त राजकारणा साठी उपयोग करून घेतला असे माझे ठाम मत आहे. राजकारणा साठी आज मोठ्या प्रमाणात मातंगाचे धर्मांतरण केल गेलय. केल जातय. परंतु मातंगांचा इतिहास मातंगाचे बलीदानाचा विषय मातंगाचे वंशज आणि मातंगांचे भविष्याचा विचार फारसा समाजापुढे ठेवले जात नाही. थोडाफार इतिहास समाजाने समाजा समोर आनण्या साठी माझा हा ऐक किरकोळ प्रयत्न .

प्राचीन काळापासून मातंगाचे अस्तित्व दिसुन येतय
वेध शास्त्रा नुसार मातंग जामत्रूषी हे मातंगाचे पहीले कुळ. शिवकपाळाचा भस्म ते मातंगाचा राग सरळ सभंध निघतो. या युगात*तपस्वी मातंग सिंहीका * मांगीनी ची मुले राहू-केतु मातंगाच वंशज दिसुन येतात. यांच्या समवेत मात्रेंडेय-शैलेंद्र यांचा उल्लेख निघतो. (सहदेव भाडळी) वाचल्यानंतर समजते. तपस्वी मातंग सिंहिंका संपुर्ण ब्राह्मण विध्या प्राप्त होत्या . सहदेव भाडळी ब्राम्हण होते तर तपस्वी मातंग सिंहिंका सहदेव भाडळी यांचे गुरू होते. ब्राह्मण   सहदेव भाडळी हे जोतिश शास्त्राचे कर्ता होते.

त्रेतायुगातही मातंगाचे अस्तित्व दिसून येते. परशुरामाची आईचे शिर मांतग स्त्रिचे आहे. रेणुका देविचा अवतार होय.

शिवशक्ती , आदिमाया, भगवती अष्ठभुजा, सरस्पती हि रूपे मातंग देविची दिसून येतात. आदिमाया शक्ती मातंगी देविचा तिच तुळजापुरची आई आणि तिच कोहापुरची आई. मातंगाचा सबंध त्रिपती बालाजी ते तुळजापुर कोल्हापूर ते वणी पर्यंत दिसुन येतो. हरिचंद्र आख्यान पडताळून पाहु शकता.

त्रिपुरा पर्वत ते त्रुरभद्रा नदि परिसरात मातंग समाजाचे जास्त वसाहात होती. त्रुरभद्रा नदिकाठचे किशिकाधा हे मुळचे गाव म्हणावे लागेल. बजरंग बलीला त्रिपुरापर्वतावर अष्ठ दिक्षा पैकि ऐक दिक्षा बाबा मातंगाने धिली होती.

काही काळ भयानक वक्र द्रुष्टीचा झाला चातुरवर्णांने मातंगाला आडवी आली आणि तितपासुन समाजाला चातुरवर्ण व्यवस्था चा शापच जणू काही बसला.

द्वापार युगात मातंगाचे थोर माणसे झाली. त्या पैकी अजमेरामांगो आणि मातंग त्रूषीचे मुळ नाव येत. मातंग त्रूषी हे शबरिचे गुरू होते. त्याचबरोबर भगवाण श्रीकृष्ण यांचे ही गुरू होते. (योगीपूराण/हरिविजय ग्रंथा मध्ये उल्लेख आहे. त्याच बरोबर महाभारत , रामायणातही मातंगाचा उल्लेख आहे. जैन रामायणही पाहू शकता.

भगवान गौतम बुध्दांच्या काळातही मातंगांने राजेशाही भोगली आहे. आवंति पुत्र वंश मातंग बाहूबली राजे प्रसेनजीत राजा बलाढ्य मातंग होता. गुरू मघजचे वर्णन निघते. जयदिश कशब, सप्तत्रूषी, चक्रवती राजांचा मित्र बल्हिव यांचेही वर्णन निघते.

छत्रपतींचे स्वराज्य स्थापण करण्यामध्ये मातंगाचा सिंहाचा वाटा होता.  सर्जेराव मांग अभेद किला जिंकणारा. बाजी पासलकर., वीर यैल्लोजी गोठे मांग, राघुजी मांग, जाधव मामा ही आणि अशी कित्येक माणसं स्वराज्याला लाभली. विर बलीदानाने मांगवीर झाले. मांगीर बाबा झाले.

आद्य क्रांती पिता लहूजी साळवे यांचा ईतिहास बलिदान देशाला लाभले. फकिरा, रानोजी, मुक्ता साळवे, अश्या कित्येकांनी शिवधर्म जागवला.

भांडवलशाहीचा करदणकाळ म्हणुन ओळखल्या जाणारया दिड दिवसाची शाळा शिकवुन शोषित पिडीतांना घेवून बंड पुकारणारा साहित्य रत्न अण्णा भावु साठे यांची विचारधारा यानी मातंग समाजाला लाभलेल्या या सर्व थोर विरांचा विचार आणि इतिहास समाजाला पुर्णपण समजणे महत्वाचे आहे.

मातंग समाज आणि यांचा विकासाचे विचार मंथन झाले पाहिजे. भूतकाळ पाहून भविष्य काळ ठरवला पाहिजे.

(टिप.ज्यांनी हिंदुंचे हिंदुत्व नाकारले आज त्यांचाच बोलबाला आहे आणि ज्यांनी अजुनही हिदुत्वाच्या रक्षणासाठी आपली जातच पणाली लावली त्या जातिला अजुनही त्याच हिंदुत्ववाद्यांकडुन अपमानजनक वागणुक मिळते. हिच तर खरी दुर्दैवाची बाब आहे.)

Post a Comment

Comment here what you think about this

Previous Post Next Post