![]() |
बुद्ध पौर्णिमा |
आज बुद्ध पौर्णिमा (वैशाख पौर्णिमा)
ह्यापुर्वी ती;
●२०१६ - शनिवार २१मे
●२०१५ - सोमवार ४ मे
●२०१४ - बुधवार १४ मे
●२०१३ - शनिवार २५ मे
●२०१२ - रविवार ६ मे
●२०११ - मंगळवार १७ मे
या तारखांना आली होती...
बरीचशी आंबेडकरी जनता, सनातन हिंदु धर्माला मानत नाही. हिंदू चाली रितींना नावे ठेवत असतात.
मग हे लोकं हिंदु पंचांग तिथी, वार, संवत्सर पद्धती प्रमाणे बुद्ध पौर्णिमा का साजरी करतात??
● प्रश्न- दरवर्षी एकाच तारखेला ही "बुद्धपौर्णिमा" न येता तिथी तीच असल्याने वेग वेगळी तारीख का येते ??
● उत्तर - कारण वैदिक कालगणना पद्धतीनुसार अमावस्या, पौर्णिमा, भरती,ओहोटी, ग्रह,नक्षत्र, तारे यांची आकडेमोड करूनच ही कालगणना फक्त आणि फक्त "सनातन हिंदु धर्मातच" केली जाते. इतर कोणीही एवढी प्रगत आणि अचूक कालगणना आजवर करू शकले नाहीत. याचाच अर्थ असा होतो की बौद्ध पंथियांचे धर्म उगम स्थान हे "सनातन वैदिक हिंदू" धर्मज्ञान यावरच आधारित आहे. केवळ काही सूत्रामध्ये बदल करून किंवा नवीन सूत्रे बनवून हिंदू धर्मप्रमाणेच ध्यान धारणा, महापरित्राण पाठ, सूत्रे, संज्ञा व विवीध उपासना केल्या जातात. बहुदा हेच कारण असावे की परमपुज्य बाबासाहेबांनी इतर कोणताही धर्म न स्वीकारता सनातन संस्कृतीची एक शाखा असलेल्या बौद्ध पंथाची निवड केली असावी.
तेव्हा सर्वच लोकांनी "मूळ" गाभा लक्षात घेणे महत्वपूर्ण ठरेल.
सनातन वैदिक हिंदू धर्मानुसार तिथी प्रमाणे येणाऱ्या व साजऱ्या केल्या जाणाऱ्या "बुद्ध पौर्णिमेच्या" शुभेच्छा...
बुद्धम शरणं गच्छामि -
(टीप - हे ही "संस्कृत" मध्येच म्हटले जाते आणि संस्कृत भाषा ही "देवभाषा" मानली जाते.. )
आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय..
जयतु हिंदुराष्ट्रम्