शिवविवाह

#मे_स्पेशल

#जर_कर्मकांड_वाईटच_वाटत_होते_तर_नविन_कर्मकांड_चालु_झाले?

जिजाऊंचा विवाह हिंदु कर्मकांडांनुसार झाला
शिवरायांचा विवाह हिंदु कर्मकांडानुसार झाला
तुकारामांचा विवाह हिंदु कर्मकांडानुसार झाला

तर शिवविवाह नावाचं थोतांड शिवरायांच्या नावे का पसरवत आहात ?

शिवविवाह करायची गरज काय ? जर कर्मकांड नकोच आहे तर विवाह तरी कशाला करायचं ? डायरेक्ट  कोर्ट मँरिज करुन रिलेशनशिप मध्ये रहा की ....

जिजाऊ हिंदु मराठा होत्या
शिवराय हिंदु मराठा होते
तुकाराम महाराज हिंदु होते

मग या सर्वांचं नाव वापरुन शिवधर्म का काडला ?

शिवधर्म नावाचा कुठलाच धर्म अस्तित्वात नाही .
शिवधर्म नावाच्या नकली धर्माची स्थापना हिंदु मराठ्यांना व हिंदु कुणबींना  दुसर्या धर्मात धर्मांतरीक करन्यासाठी झाली

जर कुणाला स्वत:ला  हिंदु म्हणुन घ्यायचं नसेल तर  त्यांनी

👉महिलांनी साडी नेसु नये
👉टिकली किंवा कुंकुं लाऊ नये
👉गळ्यात मंगळसुत्र व हातात बांगड्या घालु नये
👉 श्री व सौं. हे नावापुढे वापरु नये ( शिवश्रीही नाही कारण शिवराय हिंदु होते व श्री हे हिंदु प्रतिक आहे )

👉पुरुषांनी टिका लाऊ नये
👉 हिंदु नावं लाऊ नये
👉स्वत:ला मराठा किंवा कुणबी बोलु नये
👉 स्वत:चे अंतिम संस्कार जाळुन करु नये
👉हिंदु मराठा व हिंदु कुणबिंशी विवाह करु नये ( कारण  हिंदु मराठे व हिंदु कुणबी हे हिंदुच आहेत ...शिवधर्मी हे मराठा व कुणबी नाहीत तर ते धर्म सोडलेले आहेत )
👉जय जिजाऊ  जय शिवराय हा शब्द वापरु नये कारण जिजाऊ व शिवराय  हिंदु होत्या / होते
👉आपल्या दाखल्यावरुन मराठा व हिंदु हे दोन शब्द त्वरित काडुन टाकावे

👉शिवधर्म या नावातुन शिव काडुन टाकावे

👉कलश नारऴ आंब्याची पाने यांचा घट बसवु नये

ऐवढ्या सर्व  गोष्टी ब्रिगेडच्या नादी लागलेल्या मराठे व कुणबी व इतरांनी करावेत ...!!!

शिवराय हिंदु होते व मराठेही हिंदुच आहेत...ज्यांना स्वत:ची हिंदु असन्याची लाज वाटते त्यांनी धर्म सोडुन दुसरा धर्मात जावे

( ✒ उमाकांत आर्य ✒)


RECENT RELATED POSTS



Post a Comment

Comment here what you think about this

Previous Post Next Post